In the News

Articles

An avid reader, Deepak Shikarpur believes in penning his thoughts and vision. Read through his writings on various topics especially IT.

Dr Deepak Shikarpur selected on national board of IT Education.

Union Government has constituted a separate Board for revitalizing and enhancing skill oriented IT education in India . Dr Deepak Shikarpur from Pune has been nominated as Member of the Board for a 3 year term. For more information please see http://www.aicte-india.org/acboit.php


Rotary International World President honours Dr Deepak Shikarpur

Rotary International world’s first and largest Global Service organization has constituted a Global annual award “Service Above Self” for Individuals performing Selfless Humanitarian service in the community. This is an internationally competitive award. Nominations are invited from 200 plus countries covering all global continents. Shortlisting is done with tough criteria and Rotary International Board of Directors decides the final list of awardees. This is Rotary International's highest honor for an individual. Award consists of a Citation Signed by World Rotary International President and a Pin.

For the year 2017-18 , PDG Dr Deepak Shikarpur has been Selected by the Rotary International for the “Service Above Self” Award. The award Citation and Pin was presented to him by World Rotary International President (2018-19) Barry Rasin in presence of Rotary International Director for South Asia Mr C Basker in presence of District Governor (3131) Abhay Gadgil. Since 1995, Dr Deepak Shikarpur is spreading Digital literacy in masses through his 38 books, Articles, talk shows , Videos and free career counseling. Union Government has nominated him as a member of National IT Board of AICTE for vitalizing IT Education.

books releases

Available at

CONTINENTAL PRAKASHAN PUNE

Language : Marathi

Price : Rs. 175

deepak-shikarpur
deepak-shikarpur

ask deepak

Want to know what is the scope of Entrepreneurship in IT?

deepak-shikarpur

Facebook

View all deepak-shikarpur

Click here to connect with me

more @ deepak

तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे मानवी जीवनात आमुलाग्र बदल
- के सिवन, इस्रोचे संचालक
"टेक्नो लाइफ 2025++" पुस्तकाचे इस्रोचे संचालक के सिवन यांच्या हस्ते प्रकाशन

पुणेः- तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये वेगाने बदल घडताना आपण पाहतो आणि अनुभवतो आहोत. यामुळे पूर्वी असलेले अंतराचे बंधन आता नाहीसे झाले आहे आज सर्वांना सर्व प्रकारची माहिती मिळू शकते. तसेच परस्परांशी गतिशील संवादही होऊ शकतो. अशा प्रकारे सर्व जग जोडले गेल्याने ‘ग्लोबल व्हिलेज’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली असल्याचे मत इस्रोचे संचालक के सिवन यांनी व्यक्त कले.
प्रख्यात संगणक तज्ज्ञ व लेखक डॉ. दीपक शिकारपूर लिखीत आणि काॅन्टिनेंटल प्रकाशनातर्फे प्रकाशित "टेक्नो लाइफ 2025++" या पुस्तकाचे प्रकाशन इस्रोचे संचालक के सिवन यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फिरोदिया उद्योग समुहाचे प्रमुख अरुण फिरोदिया, काॅन्टिनेंटल प्रकाशनच्या देवयानी कुलकर्णी -अभ्यंकर, लेखक डॉ. दीपक शिकारपूर, डाॅ.शेखर मांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना के सिवन म्हणाले की, काँप्युटर, इंटरनेट, त्यानंतर आलेला स्मार्टफोन या त्रिकूटामुळे महानगरांपासून खेड्यांपर्यंत सर्वांच्याच जीवनात बदल झाला. संगणक आणि संगणकीय प्रणाली पूर्वीप्रमाणे फक्त सांगकाम्या राहिल्या नसून मानवी व्यवहार जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेण्याची क्षमता त्यांना दिली जात आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचे परिणाम फक्त ऑटोमोबाइल मार्केटवरच होणार नाहीत, तर इतरही अनेक क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी परिवर्तने होणार आहेत. आपल्या आसपासच्या डिजिटल विश्वाची सतत उत्क्रांती होत राहणार आहे. त्यामुळेच ह्या तंत्राचे व्यावहारिक उपयोग देखील वाढताना दिसणार आहेत.
लेखकीय मनोगत व्यक्त करताना प्रख्यात संगणक तज्ज्ञ व लेखक डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले की,आपले जीवन कळत नकळत हे टेक्नो लाइफ होत आहे. 2025 नंतर त्याची व्याप्ती खूपच वाढेल. संगणकीय प्रणालींच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रवेशामुळे येत्या फक्त १० वर्षांत जगाचे व्यवहार फार मोठ्या प्रमणात बदलणार आहेत. गाडय़ा आपोआप चालत आहेत, वायरशिवाय उपकरणे काम करत आहेत, उडणारे ड्रोन कॅमेरे.... अशा अनेक गोष्टी आपल्या नकळत आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल्या आहेत. काळ कोणासाठी थांबत नाही.
त्याची पावले ओळखून त्यानुसार आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करणार्‍या व्यक्ती आणि उद्योगच टिकतील.
काॅन्टिनेंटल प्रकाशनाच्या देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांनी प्रास्ताविक केले.